पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

Friday, February 28, 2020

499+ Sweet Good night marathi sms

Good night marathi sms :-Namaskar dosto Aap sab ka Hamare blog m swagat hai. Dosto aaj main Aapke liye Good night Sms in marathi, Good Night marathi status Leker aaya hu  Aap sb yahan se Best  select karke Apne facebook or  ki dp se Sath upload kar sakte ho.Dosto aap sabko hamare  status achhe lage to comments or share karna na bhule thank you.


Good night marathi sms

Good night marathi sms
Good night marathi

1.रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत...चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... .कारण सारे जग विश्रांती घेत असताना....कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे. शुभ रात्री


2.Manachi Olakh Manala Patli kimaitri che Dhage AapoaapEkmekaat Guntle Jatat.He Dhage Evdhe Ghatt Astat kiPrasangi Raktachi Nati hi Fikhi Padtat.Good Night


3.Manichya kushit zoplay kon,Ituklli pitukli pille don,Mich mich dole Evle evle kaan,mauchi pilli gori gori paan,khup ratra jhali Aata zopa baghu chan


Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
4.Ratrichya Nisabdh Panaath Suddha Kaahi Sabdh AahetChaandanyachya Sitaal Panaath Kaahi KaavyaAahe, Kalokh Padla Ratr Jhaali MehnunItkyaat Jhopu Naka, Karan Saare Jag Visraanti Ghet AsthanaKunitari Aapli God God Aathvan KaadathAahe, Subh Rarti Mitro.


5.जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे????आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो,तिच्या शेजारी बसणेआणिती व्यक्ती कधीही आपली होणार नाही,याची जाणीव होणेबरोबर ना ????शुभ रात्री


6.Chandrachi Savali Dokyavar Aali,Chimukalya Pavlani Chandani Angnat Aali,Ani Haluch Kanat Sangun Geli Zop Atta Ratr Zali.


7.चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,सकाळी सूर्याला पाठवेन,तूला उठवण्यासाठी. -


Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
8.झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी....नजरेत सदा झोपेची नशा असावी....डासांचे काय हो..मारता येतील कधीही....पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी......


9.मांजराच्या कुशीत लपलय कोण?ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!छोटे छोटे डोळे,इवले इवले कान.पांघरुण घेऊन झोपा आता छान....शुभ रात्री


10.ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एकगोड स्वप्न पडणार आहे.शुभ रात्री

Good night marathi sms


11.मांजराच्या कुशीत लपलय कोण?ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!छोटे छोटे डोळे,इवले इवले कान. पांघरुण घेऊन झोपा आता छान....


12.झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता ...(शुभ रात्री )


13.फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षासगळ्यांवरप्रेम करत रहा,कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजणह्रदयजोडायला नक्की येतील..!!!!.. शुभ रात्री मित्रानो ..!Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
14.Night is झाली,Birds are झोपिंग..Stars are चमकिंग,Moon is प्रकाशिंग. .All are सोयिंग,U are still जागिंग?Get into आंथरुण,&घ्या आता पांघरुन...शुभ रात्री...: -))))


15.कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !!!! शुभ रात्री !!


16.जी उंची मोठी माणसे गाठतात...ती काही एका झेपेत मिळालेलीनसते...जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात...तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते....!!!शुभ रात्री...17.आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,कधी ना कधी हरावच लागतं...आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,कधी न कधी मरावच लागत...सुखत निद्रा...!!!


18.पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत ...


19.पाऊस यावा पणमहापूरा सारखा नको..वारा यावा पणवादळा सारखा नको..आमची आठवण काढा पण...आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....शुभ रात्रि...

Good night marathi sms


Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
20.आठवणी या अशा का असतात ..ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..नकळत ओंझळ रीकामी होते ..आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!*** GOOD NIGHT ***


21.👉कोणी *रोझा* ठेवला....तर 👉कोणी *नवरात्री* चे उपास ठेवले.....तर👉कोणी *श्रावण* चे उपास ठेवले.....पण सुखी तोच झाला ज्याने  घरात *आईबाप*" ठेवले....✍️  *🙏🏻🌺🌜शभ रात्री🌛🌺🙏🏻*🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

22.👌👌 *सुन्दर ओळ*👌👌
*"देवाकडे काही मागायचे* *असेल तर नेहमी आईचे स्वप्न* *पूर्ण व्हावे हा* *आर्शिवाद मागा,* *तुम्हाला कधी स्वतासाठी*  *काही मागयची गरज* *पडणार नाही.....*      
*शुभ राञी*🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

23.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐     *_हसणे आणि हसवणे_*                *_प्रयत्न आहे माझा..._*    *_प्रत्येकजण आनंदी रहावे_*                *_हीच इच्छा आहे माझी..._*    *_भले माझी कोणी आठवण_*                *_काढु अथवा न काढु..._*    *_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_*                *_आठवण करणे ही ,_*     *_सवय आहे माझी...!!!_*                        *_शुभ रात्री_*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿


24.😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌛😇🌜🌟💖😊*चंद्राची सावली डोक्यावर आली* 
*चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली* 
*आणि हळूच कानात सांगून गेली* 
*झोपा आता रात्र झाली ....!!*💐💐💐💐💐💐💐💐💐 🌟🌙😴 *शुभ रात्री*😴🌙🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
25.🍃🍃🍃🍃🌹🌹🍃🍃🍃.     पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो,तर ती नव्या यशाची सुरूवात असते.आनंदाने जीवनाची मजा लुटा,दुःखाला दुर सारून प्रयत्न करा. हेच खरे जीवन होय.  🍃🌹!! Good night !!🌹🍃

26."जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असतो..!!
"जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.चुकाल तेव्हा माफी मागा.अनं कुणी चुकलं तर माफ करा....
🍃🌹🍃शुभ  रात्री 🍃🌹🍃

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
27.✨झोप लागावी         म्हणून      Good Night...🍥 ✨चांगले स्वप्न पडावे        म्हणून Sweat dreams...🍥        आणि ✨सवप्न पाहताना बेड वरून पडू नये          म्हणून         Take care...🍥                  🍂🍃 शुभ  रात्री... 🌿🌾🍃

28.सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;काहींना ओँजळभर मिळते,तर काहींना रांजणभर;पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला"..."दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!       🚩शुभ  रात्री🚩

29.लाख गोड माणसे भेटली पण तुमच्याहुन अधिक नाही😊........जसे तीळ ला भेटते गुळ ची साथ👌तशीच आम्हाला लाभली तुमची साथ......आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची इच्छा .....🙏🙏 शुभ  रात्री 🙏🙏

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
30.*जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा**तिरस्कार कधीच करू नका.**कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट**व्यक्ती समजून जळत असतो..!!* *"जीवनात**चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.**चुकाल तेव्हा माफी मागा.**अनं कुणी चुकलं तर माफ करा.*
     *💐💐शुभ  रात्री💐

31.*"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,* *कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,* *आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,*  *म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,*        *प्रयत्नवादी व्हा,* *यश तुमची वाट पाहात आहे."*        🌺 शुभ  रात्री. 🌺

32.कृपया लक्ष द्या  स्वप्न नगरीतजाणारी झोप एक्स्प्रेसथोड्याच वेळात मऊमऊगादीच्या प्लाटफोर्म वरयेत आहे तरी सर्वांना विनंतीआहे कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावेआशा करतो कि तुमची झोपसुखाची जावो♥️ Gn  ♥️ 

33."फुलाला फुल 🌺आवडते " "मनाला मन ❤️आवडते " "कवीला कविता 📃आवडते ". कोणाला काहीही 😝आवडेल " "आपल्याला काय करायचं "  😂😂😂😂😂😂😂आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडते .!
😂😂😂शुभ  रात्री😂😂😂

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
34.💕सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल..हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....     🌳☘🌲🌴🌿🍀🍃🌾🍁🍂
🎈परेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण समजून घेणार आणि समजून सांगणारीव्यक्ती भेटायला भाग्य लागत.
     💐💐 शुभ  रात्री💐

35.🍃🍂🌸🌺🌸🍃🍂         _*विश्वास* ठेवा...._     _आपण जेव्हा *कोणासाठी*_     _काही *चांगल* *करत* असतो, 🍃🍂🌺🌸🌸🍃_  _तेव्हा *आपल्यासाठी* सुद्धा कुठेतरी_     _काही *चांगल* *घडत* असतं._                _इतकचं की_     _ते आपल्याला *दिसत नसतं*._ 🍂🍃🌺🌸🌸🍃🍂       🌹💐 *शुभ रात्री* 💐

Good night marathi sms

36.💞💞         जेव्हा *मायेची* आणि *प्रेमाची* माणसं आपल्या जवळ असतात. 💞💞
  💞💞    तव्हा *दु:ख* कितीही *मोठं* असलं तरी त्याच्या *वेदना* जाणवत नाहीत. ......!!

                                       *शुभ रात्री*.......😴

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
37.*कमीपणा घ्यायला शिकलो.**म्हणून आजवर खुप**माणसं कमावली.....*
*हिच माझी श्रीमंती ..!!* *प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा*
 *!!! तुम्ही हाक द्या*              *मी साथ देईन !!!*     
     🌹🌅💐 शुभ  रात्री 💐🌅🌹

38.*👉मत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल 👈*
🙏 शुभ  राञी 🙏

39.☝️अशा माणसाला #कधीच गमावू नका #ज्याच्या मनात,   ☝️तमच्याविषयी 😌आदर,☺️काळजी आणि ‍❤️‍प्रेम असेल..   🌺🌸              🎭रक्त  गट कुठलाही  असो,      रक्तात माणुसकी असली पाहिजे..💐💫       🌺 शुभ  राञी

Good night marathi images, good night marathi shayari Images, good night marathi images,subh ratri marathi images
40.👍🏻 *सत्याच्या वाटेवर स्वप्न*😞*तुटून जातात*,🏜 *निसर्ग बदलला कि फुले*🌻*सुकून जातात*..!😉 *मनापासून आठवण काढली आहे**तुमची,*🙏🏻*पुन्हा म्हणू नका आपली माणसे*😎*विसरून जातात*....!!!           😊 *शुभ रात्री* 😊Good night marathi status video


Final words:-
नमस्कर दोस्तों आप सबको हमारी पोस्ट पढ़ने के लिए धन्यवाद हमारी पोस्ट Good night marathi sms अच्छी लगे तो शेयर करना ना भूले इसी तरह की अच्छी अच्छी Post पाने के लिए हमारी वेबसाइट akadstatus.in से जुड़े रहे

No comments:

Post a Comment