पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

Tuesday, November 12, 2019

Couple Romantic Status in marathi | Couple Marathi Quotes

Couple Romantic status in marathi :- namaskar दोस्तों आप सबका हमारी वेबसाइट www.paglitatus.com  में स्वागत  आज हम आपके लिए कुछ बेस्ट couple Romantic status in marathi, couple marathi status, marathi shayari, Quotes वाले स्टेटस लेकर आए है। अगर आपको हमारे पोस्ट अच्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे। धन्यवाद


New Couple Romantic status in marathi

Couple marathi shayari status

तुला राग आला कीतू दिसतेस छानपण? एक टक पाहत राहिले की,खाली झुकवतेस मानतुझ्या माझ्या जीवनातएक दिवस ?असा येणार आहेतुझी आई माझी सासू वमाझी आई तुझी सासू होणार आहे.??

 Couple Romantic Status in marathiतू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता…


तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…


माझ्या #हृदयात ती घर? करुन निघुन गेली. . .!! #स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .!!

Tw Couple Romantic Status in marathi

माझ्या #हृदयात ती घर? करुन निघुन गेली. . .!! #स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .!!


ती बोलते कि माझी #तारीफ कशी करशील ।मी थोडस शांतपणे थांबून एकच उत्तर दिल i love you #नकटी।


तू नेहमी बोलाचस कि I m always with u...मग आज का मला असं एकटा सोडून चला आहेस Lifetime साठी....??

#नकटी प्रेमात जरा #रागावल्याशिवाय प्रेमाला #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर #गेल्याशिवाय त्या भेटीचे #महत्व तुला कळणार नाही।।ना मला मराठीत सांगितलेल समजतं... ?ना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतं? ?मला फक्त आणि फक्त प्रेमाने सांगितलेलच समजतं ???

Sup. Couple Romantic Status in marathi

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगूशब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||


*नवरा म्हणजे समुद्राचा* *भरभक्कम काठ* *संसारात उभा राहतो**पाय रोवून ताठ      ll*


*कितीही येवो प्रपंच्यात**दुःखाच्या लाटा**तो मात्र शोधीत राहतो**सुखाच्या वाटा   ll*    


*सर्वांच्या कल्याणा करता**पोटतिडकीने बोलत राहतो**न पेलणारं ओझं सुद्धा* *डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll*

Wow  Couple Romantic Status in marathi


*कधी कधी बायकोलाही**त्याचं दुःख कळत नसतं**आतल्या आत त्याचं मन* *मशाली सारखं जळत असतं  ll*


*नवरा आपल्या दुःखाचं* *कधीच प्रदर्शन मांडत नाही* *खूप काही बोलावसं वाटतं**पण कुणाला सांगत नाही   ll*


*बायकोचं मन हळवं आहे**याची नवऱ्याला जाणीव असते* *दुःख समजून न घेण्याची* *अनेक बायकात उणीव असते  ll*


*सारं काही कळत असून**नवऱ्याला अपमान गिळावे लागतात* *वेदनांना काळजात दाबून**पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll*


*सगळ्यांच्या आवडी जपता जपता* *मन मारीत जगत असतो* *बायको , पोरं खूष होताच**तो सुखी होत असतो  ll*

Fb Couple Romantic Status in marathi

*इकडे आड तिकडे विहीर* *तशीच बायको आणि आई* *वाट्टेल तसा त्रास देतात* *कुणालाच माया येत नाही ll*


*त्याने थोडी हौसमौज केली तर**धुसफूस धुसफूस करू नका**नवऱ्या विरुद्ध विनाकारण**दारू गोळा भरू नका  ll*


*दोस्ता जवळ आपलं मन**त्यालाही मोकळं करावं वाटतं**हातात हात घेऊन कधी**जोर जोरात रडावं वाटतं ll*


*समजू नका नवरा म्हणजे**नर्मदेचा गोटा आहे**पुरुषाला काळीज नसतं**हा सिद्धांत खोटा आहे  ll*

Romantic Couple Romantic Status in marathi

*मी म्हणून टिकले इथं**दुसरी पळून गेली असती**बायकोनं विनाकारण**नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*


*घरात तुमचं लक्षच नाही**हा एक उगीच आरोप असतो**बाहेर डरकाळ्या फोडणारा**घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*


*सारख्या सारख्या किरकिरीनं**त्याचं डोकं बधिर होतं**तडका फडकी बाहेर जाण्यास**खूप खूप अधीर होतं  ll*


*घरी जायचं असं म्हणताच**त्याच्या पोटात गोळा येतो**घरात जाऊन बसल्या बसल्या**तोंडात आपोआप बोळा येतो ll*


*नवरा म्हणा , वडील म्हणा**कधी कुणाला कळतात का ?**त्यांच्या साठी कधी तरी* *कुणाची आसवं गळतात का ? ll* 


*पेला भर पाणी सुद्धा**चटकन कुणी देत नाही* *कितीही पाय दुखले तरी* *मनावर कुणी घेत नाही  ll*


*वेदनांना कुशीत घेऊन* *ओठ शिउन ' तो ' पडून राहतो* *सर्वांच्या सुखासाठी* *एकतारी भजन गातो  ll*


*बायको आणि मुलांनी* *या संताला समजून घ्यावं**फार काही नकोय त्याला* *दोन थेंब सुख द्यावं    ll*

Love Couple Romantic Status in marathi


*मग बघा लढण्यासाठी**त्याला किती बळ येतं**नवऱ्याचं मोठेपण हे* *किती जणांच्या लक्षात येतं ? ll*

ये भी जरूर पड़े--


No comments:

Post a Comment