पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

Friday, August 2, 2019

Nice Friendship Status in Marathi, College friend

Friendship status in marathi -दोस्तों आप सबका हमारी वेबसाइट www.akadstatus.com  में स्वागत  आज हम आपके लिए कुछ बेस्ट Friendship status i marathi ,, marathi quotes, friends ,Dost  च्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे। धन्यवाद Nice Friendship Status in Marathi, College friend

Nice Friendship Status in Marathi,  College friend

_तु मुझे 😘 _ʟɪᴋᴇ👍 करती है..Ye सिर्फ  👧 _तुझे ही _पता है..लेकिन _मे तुझे _ʟᴏᴠᴇ 💓 _करता हु , Ye _मेरे सारे _ғriends😎 को _पता है.. 😘☝🐯👌😃....✍....मैत्री असावी कोल्हापूरच्या रंकाळ्यासारखी हेव्यादाव्यांचेकेंदाळ सारुनी नितळ पाण्यासारखीमैत्री असावी कोल्हापूरच्या झणझणीत रस्स्यासारखीएक रागाने तांबडा झाला तर पांढऱ्याने शांतकरण्यासाठी मैत्री असावी कोल्हापूरच्या माणसांरखी बोलण्यातमिरचीचा झटका पण जिवाला जिव देणारी

Wp Friendship status in marathi , friends quotesकधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस..जर काही तरी नाही आवडले तरसांगायला उशीर करु नकोस..कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउनबोलायला विसरु नकोस..कधी चुक झाल्यास माफ कर पणकधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.शब्दामधे गोड़वा आमच्यारक्तामधे ईमानदारीआणि जर कधी ठरवलच,तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,आमच्या नादाला लागू नका,...कारण आमचे मित्रच "लय भारी"

ती बोलली_माझ्या_भावासमोर_हात नको _लावू नाही तर_जिंदगी_भर हाताने_खाता येणार नाहीमी म्हटलो हळूच बोल यङेमाझ्या मित्रांनी ऐकले तर आयुष्य भर ‪#‎भावाच्या_हातात_राखी‬ बांधायला तरसशील~Love u friendssss


Fb  Friendshipstatus in marathi school काहीच फायदा नाही कोणाच्या मागे जाण्याचा ..हसत_खेळत स्वतःची #Life_Enjoy करा आणि विसरुन जा त्याला जो तुम्हाला विसरला.....

मित्र मोठे होऊ लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय....कामाच्या SMS शिवाय,एकही विनोदी SMS येत नाही.मित्रांच्या Callसाठी आता,मिटींगही मोडता येत नाही.बहुतेक कामाचा व्यापच आता,सर्व जागा व्यापायला लागलाय.


लोक #रुप पाहतात, आम्ही #ह्रदय पाहतो.लोक #स्वप्न पाहतात, आम्ही #सत्य पाहतो.फरक एवढाच आहे की, लोक #जगात_मित्र_पाहतात. पण. #आम्ही_मित्रांमध्येच_जग पाहतो..

Sweet Friendship status in marathi १ दिवस #प्रेमाने #मैत्रीला विचारले,जगात मी #हझर असताना तू #आलीस कशाला?ठेव्हा #मैत्री म्हणाली,“जिथे जिथे तू #अश्रू देऊन जाशील ते #पुसायला”आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले.......??मित्र सुखात असेल तर *आमंत्रणा* शिवाय जाऊ नये....!आणि मित्र ? दुःखात असेल तर *निमंत्रणाची* वाट बघु नये .....!!? *हाक तुमची साथ आमची* ✋

Life मध्ये कुणी # पैसा तर कुणी # इस्टेट कमावली ........... पण # आपण_भावांनो तुमच्यासारखे # मित्र कमावले...... डोळे बंद केले तरी गुलाल हा उडणारच"भाऊचाफोटो" म्हटल्यावर चर्चातर होणारच... चुलीवरचा # तवा आणि भाऊंची # हवा नेहमीच # चटके देतात..


Great Friendship status in marathi 

एक गोड मैत्रीण आहे माझी,चष्मा घालून फिरणारी.मी Battery ढापणी बोलताच..चीड चीड करून रागावणारी…

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ..

असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

Nice Friendship status in marathi 

हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,याचचं तर नाव "मैत्री"असं असत..
ये भी जरूर पड़े--


हमारी पोस्ट  Friendship status in marathi पढ़ने के लिए धन्यवाद इसी तरह की अच्छी अच्छी पोस्ट पाने के लिए हमारी वेबसाइट www.paglistatus.com or www.akadstatus.com  से जुड़े रहे l

No comments:

Post a Comment