पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

Saturday, August 31, 2019

Dost birthday status in marathi | Happy birthday Dost | Marathi

Dost birthday status in marathi :- namaskar दोस्तों आप सबका हमारी वेबसाइट www.paglitatus.com  में स्वागत  आज हम आपके लिए कुछ बेस्ट dost birthday status in marathi, bro birthday marathi status, happy birthday dost,b marathi shayari, Quotes वाले स्टेटस लेकर आए है। अगर आपको हमारे पोस्ट अच्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे। धन्यवाद


New dost birthday status in marathi
Dost happy birthday status in marathi

दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ Ashwin Bhau  * वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁


Status खोज रहा था आपने भाई के B'Day के लिए .........😃 💫फिर लगा छोड़ हटा🔚आपने 😎भाई का तो बस 🦁🔪NaaM ही काफी है यार... 🔫

Gh Dost birthday status in marathi🔫🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. हवा करायची आहे. .मग राडा😎 तर झालाच😊 पाहीजे....🔫🔫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * bhai*... 👑 

HAPPY 🎊 BIRTHDAY *bhau🎂 🎂🌹 Happy ""Birthday"" भाऊ.ज्यादा ''English'' नही आती वर्ना  🔥 hot 🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही  🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂...Happy birthday.........  ......

Fb Dost birthday status in marathi


Happy birthday XYZ Bhau अॅक्शन हिरो तसंच मनानं दिलदार... बोलनं दमदार....वागणं जबाबदार.....दबंग व्यक्तिमत्वाचे..किंग..सतत केसाला NEW style करून लाखो मुलींना भुरळ पाडणारे, डॅशिंग चॉकलेट बॉय  नात्याने #भाऊ #काळजाचा तुकडा आहे..आणि फेसबुकवर हवा करणारा
सतत संकटात साथ देणारा, कधीही ऊलटपने न बोलणारासगल्या मित्रांच्या मनावर राज करणारा... वाघाचे काळीज असणारे…
😍 दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ *XYZ bhau* वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂🍁🍰Happy Birthday🍰🍁


Lov Dost birthday status in marathi


Happy birthday 👑 xyz 👑😎आमचा लाडका भाऊ xyz    #�.. 🚩. -------� CuTe असा LoOk 😊 UNIC अशी style.. 😚 AweSome अशी SmiLe 😜 QualiTy असे ThOughT 😆 बोलायला KadaK 😉 समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धड़क.. 😉 याच्या Killer आशा SmiLe ची पाहून झलक 😎 पोरी बोलतात a Hero pls एकदा तरी palat.. 😉 😉 बुद्धिने GreaTer 😉 पोरींचा HaTer 😎 साधी राहनी उच्च विचार 😎 हातात घालत नाही कधी Ring 💍 माझा भाऊ fb Whats App चा King 🔱 ♚ Charging करतो FuLL..🔌 📱 हुशार इतका की Social Media ला पण करतो GuLL 🔐 📲 हल्ली सगळेच असतात ‪#‎Shainer‬😎 पण आपला भाऊ थोडासा अलग,बोले तो ‪#‎FuLL‬ 2 Designer 😁 याच्यासारखा कोणी नाही CraKer..😈 He is tHe oNe WorlDs best Hake..  👑 ____xyz bhau__ यांना 🛍#Plastic Bag व चेन्नई एक्सप्रेस च्या डबा भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या....❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.NO # status No # attitude "!! # 

Friend Dost birthday status in marathi

शरीरावर जायचं नाय "background" बघायचं मगच नडायच....It Is A Brand XYZ....आमचे परममित्र पै.XYZ यांना उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदम्बे चरणी प्रार्थना.शुभेच्छुक :- XYZ आणि मित्र परिवार 

                 खड्यात गेली # history ... खड्यात गेलं# background ...आधी # मारायचं मग # मिटवायच ......साधा # चेहरा अंदाज # गहराภ๏ वॉर्निंग ๔เгєςt फायरिंग ।।

असे बोलणारे व करून धाकवणारेलाखात # देखना एकच # चिकनाऔर..वो.. है # भाई अपना ... Happywala Birthday  ....💐तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

New Dost birthday status in marathi quotes


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..


पार्ट्य करा, ख,प्यानाच,गाणे, फटके फोडापण वाढदिवसाच्या या पावन समयीमित्रांना हि वेळ द्या कि थोडावाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


नवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


Friend Dost birthday status in marathi


आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे.....मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे...


ये भी जरूर पड़े--


हमारी पोस्ट.  Dost birthday status in marathi पढ़ने के लिए धन्यवाद इसी तरह की अच्छी अच्छी पोस्ट पाने के लिए हमारी वेबसाइट www.paglistatus.com or www.akadstatus.com  से जुड़े रहे

No comments:

Post a Comment