पाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.

Monday, October 1, 2018

Royal Attitude Status in Marathi for whatsapp

Royal Attitude Status in Marathi – नमस्कार दोस्तों इस पोस्ट में हम लाये हैं आप सभी के लिए royal Marathi attitude नए स्टेटस लेकर आया हु।  जिन्हें Boys and Girls अपने Facebook pic के साथ या Whatsapp पर Upload कर सकते हैं. अगर आप Facebook पर अपनी pic अपलोड करना चाहते हैं और उसके लिए आप kadak Marathi attitude हिंदी बाले स्टेटस भी डालना चाहते हैं तो आप सही जगह पर हैं. दोस्तों Akadstatus.com आपके लिए हमेशा लाता हैं बेस्ट स्टेटस collection जो हमेशा आपकी पर्सनालिटी को मैच करते हैं. दोस्तों अगर आपको ये पोस्ट पसंद आए तो इसे अपने दोस्तों के साथ भी शेयर जरूर करे.

Akad Royal Attitude Status in Marathi for dp
Royal Attitude Status in Marathi


तु माझ्यावर प्रेम करत नाही मला लाईन〰मारु देत नाही तरी मी दिसलो की वळुन का बघते कऴत नाही?


ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात...

माझ जीवन खूप सुंदर सुखी आणि समाधानी आहेकारण मी कुणाच्या प्रेमातच पडलो नाही

# पोर आसुदे कुठली पण ... # भावा सारख्या#मिञाला नडला # विषय
संपला डायरेक्ट
#302....
★★ #Abhi_नाव_ऐकलेच_असेल ★★

High level Royal Attitude Status in Marathi for boys 

 प्रॆम #करायला आणि #निभवायाला मला तरी #कुठं यॆत होत... शिकवंल ना आपल्याला #तिनॆ ...

*😘सोडुन जायच असेल तर बिन्दास  जा पन लक्शात ठेव मागे वलुन बघायचि सवय मला पन नाहिये......💝

ना बोनस ना भत्ता भीक मागते सत्ता,
लालदिवे बाकी अन सरकार बेपत्ता....♏ ❤💲

शोधून बघ तुझ्या आयुष्यातील माझी कमी#जर त्रास झाला ना.तर समजून जा प्रेम अजून बाकी आहे#

जगात  चाललेल्या  अन्यायाविरुद्ध काहीतरी  करायचे म्हणून त्यांनी घेतले  फक्त आपले डोळे घट्ट मिटून ....♏ ❤💲


Jhakaas Royal Attitude Status in Marathi for instagram

 

आठवणीतला पाऊस नेमका,तुझ्या घरापाशी बरसतो, माझा वेडा चातक पक्षी इथे,एका थेंबासाठी तरसतो...♏ ❤💲

‪#‎फक्त ‪#‎तुझ्या ‪#‎हृदयात जागा देऊन बघ ‪#‎द्रुष्ट लागले एवढं ‪#‎सुंदर बनवेल ‪#‎तुझं ‪#‎जग.....my 💕

#एकटेपनाला...#कंटाळलोय यार.. हवे #कोणीतरी हक्काचं#आपलं या जगात...!!😘


जेव्हा केव्हा कोणी 👥विचारतो प्रेमाचा व
भक्तीचा अर्थ💬,तेव्हा एक बोट आईकडे तर
दुसरे बोट माझ्या साई कडे😇 असत


Superb Royal Attitude Status in Marathi for whatsapp


ज्या मुलींना ‪#‎imran_hashmi आवडतो त्यांच्या वर कधीच विश्वास ठेउ नका

ती बोलली ‪#‎की तू आसाच# रहा कधी स्वत:ला# बदलू नकोस कारण तू.....तू आसाच# छान दिसतोस....

जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका
अभ्यास तर सर्वच करतात …

दुसरे हिंदी स्टेटस


:❥❥↬माझी 👉👩Gιrlғrιend फार विसरभोळी आहे राव..!!😔 जन्माला यायचेचं विसरून गेली..!!!😂☜❥👌🅿👫🎏

#‎Sweet आहे यार तो☺ स्वताच‪#‎वेड लावतो आणि  बोलतो#‎वेडी आहेस का तू....—😉😘😘


New Royal At titude Status in Marathi for facebook

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे..❤❤❤❤

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.


Full Royal Attitude Status in Marathi fb


प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे...!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे....!!

ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.रे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले...

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते.... तू

Top 10 Royal Attitude Status in Marathi for fb


ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते....

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…

ये भी जरूर पढ़े -


अगर दोस्तों आपको हमारे Royal Attitude Status in Marathi अच्छे लगें तो कृपा करके हमें नीचे कमेंट बॉक्स मैं कमेंट करके जरूर बताएं धन्यबाद। हर दिन नए स्टेटस सिर्फ akadstatus.com अभी Bookmark कीजिये और पाए ढेरों नए स्टेटस, शायरी और जोक्स हर दिन बिलकुल फ्री.

No comments:

Post a Comment