Skip to main content

Facebook Page


ad

मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status in hindi

मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status – नमस्कार दोस्तों इस पोस्ट में हम लाये हैं आप सभी के लिए मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status लेकर आया हु।  जिन्हें Boys and Girls अपने Facebook pic के साथ या Whatsapp पर Upload कर सकते हैं. अगर आप Facebook पर अपनी pic अपलोड करना चाहते हैं और उसके लिए आप मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status बाले स्टेटस भी डालना चाहते हैं तो आप सही जगह पर हैं. दोस्तों Akadstatus.com आपके लिए हमेशा लाता हैं बेस्ट स्टेटस collection जो हमेशा आपकी पर्सनालिटी को मैच करते हैं. दोस्तों अगर आपको ये पोस्ट पसंद आए तो इसे अपने दोस्तों के साथ भी शेयर जरूर करे

Instagram मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status
मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status


 तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥


  तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥


 ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥


  मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते

♥मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for boys

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥


 तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‎ह्रदयाशी‬ खास आहे. ‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे..!  ♥


♥ ‎प्रेम‬ तर ‪‎दोघांचही‬ आहे ‪एकमेकांवर‬ पण फरक फक्त एवढाच आहे....की ‪माझं जरा जपुन‬ तर ‪तिच थोङं लपुन‬ आहे.  ♥

Status in मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for boys


 काय आहे तुझ्यात, मला कळत नाही…  तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥


 तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…  ♥


ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥


 तुला गप्‍प राहा म्‍हणते खरी पण तु गप्‍प झालास की होते कावरी-बावरी ♥

Top 20 मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for instagram


प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥


 कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही…  पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥


 तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत..  तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥

Hi fi मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for love


 मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी...  ♥


 प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते... तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,याला खूप "महत्व" असते...  ♥


ती जेव्हा हसते ना....आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं...  ♥

New मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for fb

नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला
वेळेवर रिक्षापण भेटत नाही…


GF‬ सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना‬ जायेगा तभी तो, ‪‎नया‬ आयेगा.


 आजकालच्या ‪मुलीँना‬ हिरो आवडतात. ‪रनबीर, वरुण‬ सारखे आणि
‪‎BOYFRIEND‬ असतो ‪दगडू‬ सारखा….

Love मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for facebook


 मुलीना अक्कल असते का ?

दुसरे हिंदी स्टेटस
केल होत म्या भी एकदा "प्रेम" पन तिन पार माझ्या "काळजाच" तुकड तुकड
करुन टाकल…….!


नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

New मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status in hindi


काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले…
दुसर्या कोणावर करण्यासाठी


 जिवनामध्ये लोक जळायला आणि विना कारण भाडंणे व्हायला लागली कि समजून
जा…. तुम्ही फ़ेमस होत आहात

 हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..


आपले मित्र ना "राजा" ना "वजीर" पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"...

Superb मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status love प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का..?


.एकदा प्रेमात धोखा भेटला तर आता प्रेमातला सिरियस पना गेला राव


 आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या


 मुर्खांशी वाद घालू नये त्यांची संख्या एक ने वाढते


जगतोय मस्तीत … नापास झालोय चौथीत

Top मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status for fb


कोणासाठी‬ कुणी तरी…. ‪देवाने‬ नक्की बनवलेले असते...फक्त तो
‪‎पत्ता‬ देव देत नाही

ये भी जरूर पढ़े -अगर दोस्तों आपको हमारे मराठी स्टेटस Marathi Love whatsapp status अच्छे लगें तो कृपा करके हमें नीचे कमेंट बॉक्स मैं कमेंट करके जरूर बताएं धन्यबाद। हर दिन नए स्टेटस सिर्फ akadstatus.com अभी Bookmark कीजिये और पाए ढेरों नए स्टेटस, शायरी और जोक्स हर दिन बिलकुल फ्री.

Comments

Popular topic of month

loading...

Diwali status in hindi 2019

School Life Attitude Status in Hindi l School Time Status

school life attitude status in hindi , school time status,school time status in hindi, School life status, School time love .

Last day of college status in hindi l Last Day College Life Status

 Last day college status in hindi , college last day status,  college life last day status in hindi, college life last day quotes.

Indian Army Attitude Hindi Status | Foji Bhai Status

Indian Army Attitude Hindi Status - नमस्कार दोस्तों स्वागत हैं आपका हमारे नए पोस्ट Indian Army Attitude Hindi Status ,foji bhai , army status में, दोस्तों इससे पहले हम Facebook और Whatsapp के लिए Status के कई पोस्ट कर चुके है लेकिन इस पोस्ट में आपको Girls एंड boys को  army Attitude दिखाने के लिए Status मिलेगे. दोस्तों आप फेसबुक पर कोई भी 2-4 अच्छी पिक्स डाल कर जल्दी फेमस हो सकता हैं. इसीलिए akadstatus.com पर सोशल मीडिया में चल रहे ट्रेंड के हिसाब से स्टेटस और शायरी डाली जाती हैं जिन्हें आप अपने Dp के साथ Facebook, Whatsapp और Instagram पर अपलोड करते हैं. दोस्तों अगर आपको ये स्टेटस पसंद आये तो इन्हें अपने दोस्तों के साथ भी शेयर जरूर कीजियेगा.
Latest Indian Army Attitude Hindi Status for fb
शुभकामना 🎁 उन #फौजी 👮मित्रों को भी जिन्होंने ये कह-कहकर #बेवडा 🙈बना दिया कि #बीयर 🍻 कोई #दारू थोडी है,,, #बीयर 🍻 पीने से तो बॉडी💪 बनती है 😝😝😝😝😝😝😝😝
#मधुशाला में बैठा हुआ एक #फौजी
✔#ठंड_ऊनको_लगती_है✔जिनके_करमो_मे_दाग_है🇮🇳🇮??✔✔#हम_तो_फौजी_है✔_हमारी_तो_आखों ????🇮🇳✔#में_भी_आग🔥_है!!✔🇮🇳🇮…

Foji Dil Love Hindi Status for Army Girlfriend | Foji Status

Foji Dil Love Hindi Status - नमस्कार दोस्तों स्वागत हैं आपका हमारे नए पोस्ट Foji Dil Love Hindi Status ,foji bhai , army status में, दोस्तों इससे पहले हम Facebook और Whatsapp के लिए Status के कई पोस्ट कर चुके है लेकिन इस पोस्ट में आपको Girls एंड boys को  army Attitude दिखाने के लिए Status मिलेगे. दोस्तों आप फेसबुक पर कोई भी 2-4 अच्छी पिक्स डाल कर जल्दी फेमस हो सकता हैं. इसीलिए akadstatus.com पर सोशल मीडिया में चल रहे ट्रेंड के हिसाब से स्टेटस और शायरी डाली जाती हैं जिन्हें आप अपने Dp के साथ Facebook, Whatsapp और Instagram पर अपलोड करते हैं. दोस्तों अगर आपको ये स्टेटस पसंद आये तो इन्हें अपने दोस्तों के साथ भी शेयर जरूर कीजियेगा.
Latest Foji Dil Love Hindi Status Attitude उसे पसंद है #नैनीताल पर फिर भी कभी मिलने नहीं आती😊
#फौजी #दिल 💞
#जिंदगी में थोड़ा सा कष्ट है , बाकी सब मस्त है।
तुम्हारे गली का वो #मासूम सा लड़का,
जो अब #फौज के ड्यूटी में व्यस्त है ।
हां ये वही है ,जो तुम्हे #दिलों_जां से चाहता था।
#बार_बार तुम्हे देखता था, #लगातार तुम्हे ही देखता था ।
#फौजी #दिल 💞
सच #कहूं तो मुझे आज 102°…

शनिदेव Shanidev Attitude Status in Hindi for Whatsapp

शनिदेव Shanidev Attitude Status – नमस्कार दोस्तों इस पोस्ट में हम लाये हैं आप सभी के लिए शनिदेव Shanidev Attitude Status   shani dev status download,shani dev status video download,shani dev whatsapp status video download,shani dev quotes in english,shani dev status marathi,shani dev mantra,shani dev whatsapp status download

ads

Total Pageviews